¡Sorpréndeme!

Mahesh Manjrekar | महेश मांजरेकरांची प्रकृती स्थिर | Bigg Boss Marathi

2021-08-24 0 Dailymotion

अभिनेता, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना कॅन्सरचं निदान झालं. त्यांचं काही दिवसांपूर्वी ऑपरेशन करण्यात आलं असून त्यांना युरिनरी ब्लॅडर कॅन्सर असल्याचं निदान झालंय. महेश मांजरेकर यांच्या प्रकृतीविषयी जाणून घेऊया या Exclusive व्हिडिओमध्ये. Reporter- KImaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale